Shahu Maharaj on Budget Saam TV
Video

Shahu Maharaj on Budget 2024 : महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला काही नाही, खासदार शाहु महाराजांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. पण या अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदार शाहु महाराज यांनी टीका केली आहे.

Tushar Ovhal

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ चा अर्थसंकल्प जाहीर केला. पण या अर्थसंकल्पाच ना महाराष्ट्राला काही मिळाले ना शेतकऱ्यांना अशा शब्दांत काँग्रेस खासदार शाहु महाराज यांनी टीका केली आहे. याच अर्थसंकल्पात केंद्र सरकराने बिहार आणि आंध्र प्रदेश राज्याला हजारो कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशचे नेते सरकारमध्ये असल्याने त्यांना हे पॅकेज दिल्याचे शाहु महाराजांनी म्हटले आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले आहे. राज्याला काही मिळाले नाही असा नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT