Rahul Gandhi May Participate Wari :  Saam tv
Video

Rahul Gandhi May Participate Wari : राहुल गांधी वारीत सहभागी होणार, काँग्रेस आमदाराने तारीखच सांगितली

Rahul Gandhi May Participate pandharpur Wari : काँग्रेस नेते राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याबाबत काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी महत्वाची माहिती दिली.

Vishal Gangurde

मुंबई : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची काल भेट झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यानंतर निमंत्रण स्वीकारत राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी १४ जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आषाढी वारीचं निमंत्रण शरद पवारांनी दिलं होतं. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते उपस्थित होते. या भेटीनंतर लवकर आपल्याला कळवतो, असं राहुल गांधींनी कळवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT