Congress News SAAM TV
Video

Congress News : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा टास्कफोर्स, पटोलेही ठेवणार लक्ष

उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसने टास्कफोर्स तयार केला आहे.

Saam TV News

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) काँग्रेसने (Congress) टास्कफोर्स (Task Force)तयार केला आहे. बड्या नेत्यांवर काँग्रेसने विभागनिहाय जबाबदारी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र-पृथ्वीराज चव्हाण, (Prithviraj Chavan) उत्तर महाराष्ट्र-बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विदर्भ-विजय वडेट्टीवार,(Vijay Wadettiwar) अमरावती यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), मराठवाडा अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि कोकण नसीम खान (Nasim Khan). काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सकाळपासून वॉररुममधऊन लक्ष ठेवणार आहेत. इतकंच नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही मतमोजणीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

SCROLL FOR NEXT