Rahul Gandhi Tea With Dead Vote saamtv
Video

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Congress Leader Rahul Gandhi Vote Chori: राहुल गांधींनी मतदारांच्या अॅडिशन-डिलिशन घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले. हायड्रोजन बॉम्ब लवकरच येत आहे, असंही ते म्हणाले.

Bhagyashree Kamble

  • दिल्लीतील इंदिरा भवनात राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली.

  • मतदारांच्या अॅडिशन आणि डिलिशन घोटाळ्याचे पुरावे सादर केले.

  • कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मतचोरी झाल्याचा आरोप.

  • "मी संविधानावर प्रेम करतो" – राहुल गांधी.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील इंदिरा भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांत झालेल्या मतांच्या अॅडिशन-डिलिशन घोटाळ्याबाबत पुराव्यांसह माहिती सादर केली. यावेळी कर्नाटकातील काही मतदारही आले होते. त्यांनी व्यासपीठावर येत, '१४ मिनिटांत माझ्या नावे १२ अर्ज डिलिट झाले', असं त्यांनी सांगितलं.

'मी संविधानावर प्रेम करतो. लोकशाहीवर प्रेम करतो. हायड्रोजन बॉम्ब लवकरच फुटणार आहे. हे मतचोरीचे आणखी एक पुरावे आहे. मागच्यावेळेस मी अॅडिशनचा उल्लेख केला होता. आता डिलिशनबाबत माहिती देत आहोत. हे केंद्रीकरण आणि कॉल सेंटरच्या वापरद्वारे करण्यात आलंय', असं राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT