Priyanka Gandhi  Saam Digital
Video

Priyanka Gandhi : PM मोदींचं चॅलेंज प्रियंका गांधींनी स्वीकारलं; शिर्डीतील सभेत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Priyanka Gandhi on PM Narendra Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चॅलेंज राहुल गांधींच्या बहिण प्रियंका गांधींनी स्विकारत थेट मोदींवर आणि भाजपवर जोरदार टिका केलीये. शिर्डी आणि मुंबईत आज कॉग्रेंसनं बाळासाहेबांचा केलेला जागर भाजपवर उलटेल का यासाठी पाहूया हा रिपोर्ट

Snehil Shivaji

शिर्डी : ऐकलंत.. राहूल गांधींच्या बहिण प्रियंका गांधींनी काय म्हटलं. शिर्डीतील जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या चॅलेंजवर आज प्रियंका गांधींनी थेट मात केलीये. गेल्या अनेक दिवसांपासून गांधीं परिवार बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत नाही असं म्हणत भाजपसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरेंची कोंडी केली होती. आज प्रियंका गांधींनी मोदींच्या आव्हानावर केवळ मातच केली नाही तर भाजपनं शिवरायाचा अपमान केल्याचा आरोप करत बाळासाहेबांनी शिवरांयाचा अपमान सहन केला नसता असं म्हणत भाजपवर पलटवारही केलाय.

आज शिर्डीत प्रियंका गांधींनी बाळासाहेबांचं नाव घेत भाजप आणि थेट मोदींनी महाविकास आघाडी भक्कम आहे असा इशाराच दिला. तर मुंबईत आज कॉग्रेसचा जो जाहिरनामा प्रसिद्ध झाला त्या पोस्टरवर बाळासाहेबांचा मोठा फोटो लावून कॉग्रेंसनं आम्हाला बाळासाहेबांचं वावगं नाही असा स्पष्ट संदेश दिलाय.

याआधी गांधी भाऊ बहिण यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात बाळासाहेबांना वंदन केलं होतं. तर मोदींनी शिवतीर्थावर सभा घेऊन देखिल बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणं टाळलं, असा आरोप होतोय. तेव्हा दर निवडणूकांच्या तोंडावर राजकारणासाठी बाळासाहेबांची आठवण येणं हे नित्याचं झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT