Congress News Saam Tv News
Video

Video: काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू, मराठवाडा दौरा!

उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात होत असून 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भातही हे दौरे केले जाणार आहे.

Rachana Bhondave

Congress Vidhan Sabha: काँग्रेस (Congress) विधानसभेच्या तयारीला लागली असून जिल्हा न्याय बैठका घेत आहे. काँग्रेस विधानसभेच्या तयारीला लागली असून जिल्हा न्याय बैठका घेत आहे. विधानसभेत काँग्रेस उमेदवारासंदर्भात कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून मत जाणून घेणार आहे. उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात होत असून 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भातही हे दौरे केले जाणार आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते तथा आमदार अभिजीत वंजारी (MLA Abhijit Wanjari) यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, ८.१९ मिनिटांनी जाणवले हादरे

कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत दाखल, तेलाची टंचाई कमी होणार?

Maharashtra Weather: मुंबईसह उत्तर कोकणाला उन्हाचे चटके; दक्षिण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, भर उन्हाळ्यात ऊन-पावसाचा खेळ!

एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार? आर्थिक संकटामुळे सरकार तुमचे पैसे गोठवणार?

तुमच्या माशांवर केमिकल स्प्रे? तुम्ही खाताय केमिकल मासे?

SCROLL FOR NEXT