Priyanka Gandhi  Saam Digital
Video

Priyanka Gandhi Vadra : अखेर काँग्रेसने डाव टाकला; प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री, उमेदवारी जाहीर,VIDEO

Priyanka Gandhi Vadra news : प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री झाली आहे. वायनाड लोकसभेसाठी प्रियंका गांधींना उमेदवारी जाहीर केली आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळमध्ये लोकसभा आणि विधानसभा पोटनिवणुकीसाठी काही नावांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामध्ये प्रियंका गांधी यांचाही समावेश आहे.

प्रियंका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडचा राजीनामा देताना प्रियंका यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यानंतर आज पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT