Amit Deshmukh SaamTv
Video

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

Latur Assembly Amit Deshmukh News : लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या कलात अमित देशमुख हे पिछाडीवर पडले आहे. तर अर्चना पाटील चाकूरकर या 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Saam Tv

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख हे पिछाडीवर आहेत. अर्चना पाटील चाकूरकर या 10 हजार मतांनी आघाडीवर असल्याच दिसून येत आहे.

विधानसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलात लातूर शहरातून कॉंग्रेसच्या देशमुख बंधूंचा पारंपरिक बालेकिल्ला समजला जाणाऱ्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख हे पिछाडीवर पडल्याचं बघायला मिळत आहे. तर त्यांच्या विरोधात असलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांना मात्र 10 हजारांची लीड मिळाली आहे.

ही आकडेवारी सुरुवातीच्या कलांची आहे. अद्याप निकाल लागणं बाकी असल्याने उर्वरित फेऱ्यांतून नेमकं काय चित्र समोर येईल हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी अमित देशमुख हे पिछाडीवर असल्याने अर्चना चाकूरकर बाजी मारतील का, याबद्दलच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT