Maratha Reservation Saam Tv News
Video

Video: मराठा आरक्षणाचा गोंधळ, भरती उमेदवारांना फटका

अप्पर महासंचालकांच्या नव्या आदेशाने या उमेदवारांची भरती रद्द न होता तात्पुरती स्थगित करण्यात आल्यानं मराठा उमेदवारांना काही अंशी दिलासा मिळालाय.

Rachana Bhondave

EWS प्रवर्गातील भावी पोलिसांची उमेदवारी तात्पुरती स्थगित करण्यात आलंय. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संदर्भात निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. धोरण निश्चितीसाठी अप्पर महासंचालकांनी शासनाला विनंती केलीये. शासन निर्णय होईपर्यंत EWS प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याऐवजी तात्पुरती स्थगित करण्यात आलीये. याआधी अप्पर महासंचालक कार्यालयाकडून EWS प्रवर्गातील उमेदवारांना SEBC अथवा खुल्या प्रवर्गाची निवड करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र नाशिक पोलीस आयुक्तालयातील तात्पुरत्या निवड यादीतील EWS प्रवर्गातील ६ पैकी ४ मराठा उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिलाय. आता प्रवर्ग बदलला तर तात्पुरत्या निवड यादीतून प्रतीक्षा यादीत जाण्याची उमेदवारांना भीती आहे. अप्पर महासंचालकांच्या नव्या आदेशाने या उमेदवारांची भरती रद्द न होता तात्पुरती स्थगित करण्यात आल्यानं मराठा उमेदवारांना काही अंशी दिलासा मिळालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT