Amol Kirtikar News SAAM TV
Video

Amol Kirtikar News: अमोल कीर्तिकरांना जिल्हाधिकाऱ्यांचा फुटेज देण्यास नकार

वायव्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा ४५ मतांनी पराभव झाला होता. याविरोधात कीर्तिकरांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

Saam TV News

वायव्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४५ मतांनी पराभव झाला होता. या प्रकरणी कीर्तिकरांनी मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. पण हे सीसीटीव्ही देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. वायव्य मुंबईत मतमोजणी करताना गोंधळ झाल्याचा आरोप कीर्तिकरांनी केला आहे. या प्रकरणी कीर्तिकरांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. पण जिल्हाधिकारी कार्यालयाने सीसीटीव्ही फुटेज नकार दिला आहे. नियमाप्रमाणे हे फुटेज देता येणार नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

AI शिकायचंय का? Jio ने लाँच केला फ्री ‘AI Classroom’ कोर्स; काय शिकवले जाणार वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

मध्यरात्री भयंकर घडलं! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ३ कामगार खाली पडले, एकाचा जागीच मृत्यू

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT