Colaba To Nariman Point Sea Bridge Saam Tv News
Video

Colaba To Nariman Point Sea Bridge: कुलाबा ते नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा!

या सेतूमुळे कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणारे. यामुळे अनेक फायदे होणारेत जसं की, कोस्टल रोडचा पुरेपूर वापर होणार, दक्षिणेकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार.

Rachana Bhondave

Colaba To Nariman Point Sea Bridge: कुलाबा ते नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झालाय. यापूर्वीच पुलाचा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून नवीन मार्ग तयार करण्यात येणारे. यापूर्वी नरीमन पॉईंट ते कफ परेड असा पुलाचा मार्ग होता. हा पूल समुद्राच्या मधून जाणारा पूल असणारे. आता नरीमन पॉईंट येथील एनसीपीए किनाऱ्याला लागून बधवार पार्क मार्गे जाणारा रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याला लागून मस्त्यालय विकसित केले जाईल. पर्यटनासाठी चालना मिळावी व मुंबईकरांसाठी मनोरंजनाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT