Cockroaches Spotted In Mumbai Local Saam Tv
Video

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये झुरळं अन् ढेकणांचा सुळसुळाट, प्रवाशांची होतेय गैरसोय; VIDEO व्हायरल

Cockroaches Spotted In Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये झुरळ आणि ढेकणांचा सुळसुळाट झाला आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

विरार रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकलमध्ये झुरळ आणि ढेगणं असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. चर्चगेट आणि अंधेरीसाठी सुटणाऱ्या लोकलमध्ये झुरळ फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकलमध्ये झुरळं फिरत असल्याचा एका जागरूक प्रवाशाने व्हिडीओ काडून सोशल मीडियावर व्हायरल केला. मंगळवारी दुपारी विरारवरून चर्चगेटला सुटलेली २.३८ वाजचाची लोकल, १.१४ वाजताची विरार अंधेरी लोकलमध्ये या झुरळांचा प्रवाशांना त्रास होतो. लोकलच्या डब्यात झुरळं फिरत असल्याने प्रवास करणारे लहान मुलं, महिला प्रवासी घाबरत असून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT