DEVENDRA FADNAVIS SLAMS CONGRESS OVER SUNETRA PAWAR REMARK, POLITICAL ROW INTENSIFIES  saam tv
Video

काँग्रेस प्रसिद्धीसाठी खालच्या स्तरावर उतरलीय; मुख्यमंत्री फडणवीस संतापले

CM Fadnavis Slam Congress: सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. प्रसिद्धीसाठी काँग्रेस अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. या वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय तणाव वाढला आहे.

Bharat Jadhav

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसने एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना गुंगी गुडिया म्हणत हिनवले आहे. यावरून सत्ताधऱ्यांकडून काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर हल्ला चढवलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही कोणी विचारत नाही त्यामुळे न्यूज मध्ये येण्यासाठी अशा पद्धतीचं काम चाललेल आहे. 'बदनाम हुए तो क्या हुवे नाम तो हुवा अशा पद्धतीने यांची कारवाई चाललेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT