OBC Reservation SAAM TV
Video

OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या GR ला विरोध, वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ? पाहा VIDEO

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 ऑक्टोबरला राज्यातील विविध ओबीसी संघटनांनची बैठक बोलावली आहे. पण बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ ऑक्टोबरला राज्यातील विविध ओबीसी संघटनांनची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बैठकीसाठी ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनाही निमंत्रण देण्यात आले असून यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे बैठकीपूर्वीच ओबीसी राजकारणात खळबळ उडाली आहे. ओबीसी अंदोलनानंतर राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्या संदर्भात जीआर काढला होता. हा जीआर जाहीर केल्याने ओबीसी समाजाच आरक्षण धोक्यात येईल अशी भीती ओबीसी संघटनांनी व्यक्त केली होती त्यामुळे हा जीआर रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे आणि या मागणीच्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलवल्याचे कळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आधी बायकोला नंतर गर्लफ्रेंडला संपवलं, भात गिरणीत नग्न अन् रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख काय? वाचा सविस्तर

कल्याण-नगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी २० दिवस बंद, पर्यायी रस्ता कोणता?

Daya Dongre Passes Away: मराठी सिनेसृष्टीचा तारा निखळला; 'खाष्ट सासू' काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

वेट लॉससाठी दिवसभरात किती चपात्या खाव्या? डिनरमध्ये चपातीसोबत खा 'हा' पदार्थ, कारण..

SCROLL FOR NEXT