CM Eknath Shinde News SAAM TV
Video

CM Eknath Shinde News | कोस्टल रोडला गळती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

११ मार्चला कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले होते. पण हा रस्ता सूरू होण्यापूर्वीच या रस्त्याला गळती लागली आहे.

Saam TV News

पावसाळ्यापुर्वीच कोस्टला रोडला गळती लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत. कोस्टल रोडची उभारणी ही समुद्राच्या आत करण्यात आली आहे. या कोस्टल रोडमधून आता पाण्याची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. ११ मार्चला या कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले होता. अजून मुंबईत पाऊस सुरू झाला नाही तरी ही गळती सुरू झाल्याना या कोस्टल रोडच्या कामावर प्रश्नचिन्ह सुरू होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT