Saam Tv News 
Video

Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर!

राज्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आल्यावर मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणारेत.

Rachana Bhondave

Pune Rain News: पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. एकतानगरमध्ये पूरस्थिती कायम आहे. याच परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांचा (Chief Minister) दिल्लीचा नियोजित दौरा तूर्तास लांबणीवर गेलाय. राज्यातील आपत्कालीन व्यवस्था आणि मदतकार्याबाबत मुख्यमंत्री कालपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. आता आज पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री पुणे (Pune) दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आल्यावर मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणारेत. पुण्यातील अतिवृष्टी झालेल्या विविध भागांची मुख्यमंत्री पाहणी करणारेत. दुपारी 12.15 वाजता मुख्यमंत्री शिंदे पुण्यात दाखल होणारेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT