Nagpur News SaamTv
Video

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेच्या नावाची पाटी पुन्हा लागली | VIDEO

Nagpur News : नागपूरच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानासमोरील पाटी काहीवेळापूर्वी काढली होती. त्यानंतर साम टीव्हीवर ही बातमी दाखवताच ही पाटी पुन्हा लावण्यात आली आहे.

Saam Tv

महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी नागपूरच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानासमोरील पाटी काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोरील नावाची पाटी काढण्यात आली आहे. तर पती काढल्यानंतर थोड्याच वेळात ही पाती पुन्हा लावण्यात आली. त्यामुळे ही पाटी नेमकी का काढण्यात आली याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे आज विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. मात्र अद्याप महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाच्या दावेदाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूरच्या शासकीय निवासस्थानासमोरील पाटी काही काळासाठी काढण्यात आल्याने ही पाटी काढण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, ही पाटी पुन्हा लावल्यानंतर मेंटेनन्ससाठी ही पाटी काढली होती असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं, भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं

SCROLL FOR NEXT