Eknath shinde  saam tv
Video

Maharashtra Politics : मोठी बातमी! एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? पाहा व्हिडिओ

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राज्यपालांची भेट घेऊन त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या राज्यपालांच्या भेटीत एकनाथ शिंदे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत दोन दिवसांत निर्णय होईल. मुख्यमंत्री शिंदे होतील. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, जे वादग्रस्त ठरले आहेत. त्याचाबाबत निर्णय होईल, असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही मागण्या राजकीय फायद्यासाठी असतात, मनोज जरांगे पाटलांनी गणेशोत्सवाचा विचार करावा- सामंत

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT