Eknath Shinde  Saam tv
Video

Eknath Shinde: आमच्या सरकारच्या काळात लाभार्थ्यांमध्ये मोठी वाढ झाली; CM शिंदे यांनी आकडेवारी सांगितली

Eknath Shinde on farmers issue: आमच्या सरकारच्या काळात लाभार्थ्यांमध्ये मोठी वाढ झाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आकडेवारी देखील सांगितली.

Vishal Gangurde

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोठं भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीने चांगले काम केल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'महाविकास आघाडीच्या तुलनेने महायुती शासनाने चांगले निर्णय घेतले. मागील सरकारच्या काळात कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पदन,सिंचन, एससी एसटी योजना, शेतकऱ्यांची योजना, पिक विमा योजनांमधून शेतकऱ्यांना ७ हजार ८० कोटी रुपयांचा लाभ डीबीटी मार्फत मिळाला. तर आमच्या दोन वर्षांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना ११ लाख ११ हजार ३९२ कोटींचा लाभ मिळाला आहे. आमच्या सरकारच्या काळात ९५ टक्के लाभार्थी वाढले. तर शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानात ६१ टक्के वाढ झाली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT