Eknath Shinde  
Video

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात, ४ वाहने एकमेकांना धडकली | VIDEO

Eknath Shinde Convoy Accident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला विचित्र अपघात झाला आहे. चार वाहनं एकमेकांना आदळली आहेत.

Namdeo Kumbhar

cm eknath shinde convoy accident : जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताप्यातील वाहनाचा अपघात झालाय. एक्स कॉटमधील पोलिसांची चार वाहने एकमेकांना धडकली.

जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही अथवा कुणालाही गंभीर जखमी नाही. पण पोलिसांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिनाभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

SCROLL FOR NEXT