CM Fadnvis Saam TV
Video

Ashadhi Wari : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात घेणार माऊलींच्या पालखीचं दर्शन|VIDEO

CM Devendra Fadnavis to Visit Pune Tonight for Sant Dnyaneshwar Palkhi Darshan : माऊलींच्या पालखीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. विठोबा मंदिरात रात्री १० वाजता ते दर्शन घेणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीतील पालखी सध्या पुण्यात मुक्कामी असून, या पालखीचं आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेणार आहेत. ते रात्री १० वाजता पुण्यातील विठोबा मंदिर, भवानी पेठ येथे येऊन माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतील.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा आषाढी वारीतील सहभाग दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम असून, याआधी त्यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचंही दर्शन घेतलं होतं. आता पुण्यात माऊलींची पालखी असल्यामुळे मुख्यमंत्री यासाठी खास रात्री उशिरा पुण्यात दाखल होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुणे शहर सध्या भक्तिभावाने न्हालं असून, मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने या सोहळ्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT