Ajit pawar Saam Tv
Video

Maharashtra Politics : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार? अजित पवारांनी थेटच सांगितलं...

Ajit Pawar Guardian Minister : राज्यात अजूनही रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाबाबत रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान अजित पवार यांनी हा तिढा सुटणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Yash Shirke

Ajit Pawar : अनेक महिने होऊनही राज्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रकरणी पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा प्रश्नांची उत्तरे देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील असे विधान केले.

"वर्षानुवर्ष ते चालत आलेलं आहे त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी त्यात लक्ष घातलं आहे. लवकरात लवकर ते दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील. तो सगळ्यांना मान्य असेल. आम्ही महायुतीमध्ये काम करतो. आमचा कुठे दावा आहे आणि कुठे नाही ते तुम्हाला सांगायचं काम नाही. आम्ही आमच्या अंतर्गत समोपचाराने निर्णय घेऊ. राज्याचं हित, राज्याचं भलं आणि राज्याचा विकास करण्यासा एकत्र आलो आहोत. न भुतो न भविष्यती अशा प्रकारचे बहुमत मिळाले नव्हते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून कोणालाही अशा प्रकारचं बहुमत कोणाला मिळाले नव्हते", पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार असे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT