Video

Indrajeet Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी मिळाल्याने खळबळ; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, पोलिसांनी नोंदवला जबाब

Indrajeet Sawant Latest News : इंद्रजीत सावंतांना धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या कथित धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही त्यांचा जबाब नोंदवला आहे.

Vishal Gangurde

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला होता. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत पोलिसांना चौकशीचे थेट आदेश दिले.

कथित धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवला आहे. कोल्हापूर पोलीस आज इंद्रजीत सावंत यांच्या घरी आले होते. पोलिसांनी धमकीचं कॉल रेकॉर्डिंगही ऐकलं, त्याशिवाय इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवला.

प्रशांत कोरटकर यांच्या नावाने धमकी आली होती, असे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. इंद्रजीत सावंत यांनी केलेले आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत; खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान

Crime News: नंबर ब्लॉक केला, दुसऱ्याच मुलाशी केली मैत्री; रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Wednesday Horoscope : वैवाहिक आयुष्यात वादळ येण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना धाडसी निर्णय घ्यावे लागतील

SCROLL FOR NEXT