Devendra Fadnvis News : Saam tv
Video

Maharashtra Politics : 'आमची ट्रेन सुस्साट'; CM देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला, VIDEO

Devendra Fadnvis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. आमची ट्रेन सुस्साट असल्याचे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला हाणला आहे. आमची ट्रेन सुस्साट आहे. कोणताही स्पीड ब्रेक लागणार नाही. कोणाला उत्तर द्यायचे असेल तर देऊ शकता, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना लगावला आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचीही जोरदार चर्चा आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT