Devendra Fadnavis SaamTv
Video

Patipat War : शौर्य दिनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपतमध्ये | Video

Devendra Fadnavis Visits Panipat : पानिपतच्या युद्धाला आज २६४ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यासाठी पानिपतमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहे.

Saam Tv

२ मोती गाळले, लाख बांगडी फुटली, २७ मोहोरा हरवल्या आणि चिल्लर खुर्द किती गेले याची गिणतीच झाली नाही, असं वर्णन ज्या युद्धाचं केलं जातं ते युद्धम्हणजे पानिपतचं युद्ध. या पानिपतच्या लढाईला २६४ वर्ष पूर्ण होत आहे. याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हरियाणाच्या पानिपत येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पानिपतमध्ये येणार आहेत.

शौर्य दिनी आज पानीपतमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

SCROLL FOR NEXT