Mahaparinirvan Din SaamTv
Video

Mahaparinirvan Diwas : चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

Mumbai Chaityabhumi : आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने मुंबईत चैत्यभूमीवर अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याठिकाणी राज्याच्या राजकरण्यांसह इतर मान्यवरांनी अभिवादनासाठी गर्दी केली आहे.

Saam Tv

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमी येथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह राज्यपालांनी चैत्यभूमीला भेट देत महामानवाला अभिवादन केलं. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव लिखित 'भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी राज्य सरकार म्हणून आम्ही जे काही काम करू ते सर्व काम हे संविधान अनुरूप असेल. समाजातील शेवटच्या घटकाचाही विचार या कामात केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT