A terrifying glimpse of the cloudburst aftermath in Kullu-Manali as logs, vehicles, and debris are swept away in heavy floodwaters. saam tv
Video

Cloudburst: कुल्लू-मनालीत ढगफुटी! झाडे, ओंडके, गाड्या पुरात वाहून गेल्या, नागरिक भयभीत|VIDEO

Kullu-Manali: कुल्लू-मनालीमध्ये ढगफुटीमुळे मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. झाडे, ओंडके, गाड्या वाहून गेल्या आहेत.

Omkar Sonawane

देशातील अनेक राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या कुलू मनाली ही प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. याच कुलूमध्ये ढगफूटी झाली आहे. ढगफुटी झाल्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ बघून आपण अंदाज लाऊ शकतो की किती जोरदार पाऊस येथे चालू आहे. ढगफूटीसारखा पाऊस झाल्याने झाडे, दगडे ही रस्त्यावर आली आहेत. पाण्यासोबत वाहून आलेल्या लकडांमुळे जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे. या पावसामुळे मनाली लेह मार्गावर आले आहेत. पाणीपातळी वाढल्यामुळे एक गाडी देखील वाहून गेली आहे. कुल्लूमध्ये आलेल्या आलेल्या पुरामुळे वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Politics : गोगावलेंचा तटकरेंना जोरदार धक्का, कट्टर नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Kolhapur Mystery : बिबट्याचा हल्ला की घातपात? कोल्हापुरात रहस्यमय मृत्यू, कंक दांपत्याच्या मृत्यूमागे गुढ वाढले, नेमकं प्रकरण काय?

Pancreatic Cancer Symptoms: पायांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा स्वादुपिंडाचा कॅन्सर झालाय; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Rashmika Mandanna : "मेरी जान"; रश्मिकाला पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली

SCROLL FOR NEXT