Class X student ends life :  Saam tv
Video

Class X student ends life : 'ब्लू व्हेल'ने घेतला आणखी एक बळी; चिंचवडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Class X student ends life in pimpri chinchwad : देशात 'ब्लू व्हेल' ऑनलाईन गेमने आणखी एक बळी घेतला आहे. चिंचवडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन संपवलं आहे.

Vishal Gangurde

पिंपरी-चिंचवड : 'ब्लू व्हेल'ने आणखी एक बळी घेतला आहे. या ऑनलाईन गेममुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात 'ब्लू व्हेल' या ऑनलाईन गेममुळे १५ वर्षांच्या मुलाने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं आहे.

आर्य श्रीराव असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. आर्य चिंचवडमधील नामांकित स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. ब्लू व्हेल सारख्या गेममुळे तो प्रचंड आक्रमक झाला होता. त्याच्या घरातील एका खोलीत तासंतास ऑनलाईन गेम खेळायचा. २५ जुलैच्या रात्री त्याने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT