Thousands of youth gather at Jantar Mantar holding Ambedkar’s book and the national flag during the CJP protest in Delhi. saam tv
Video

खरा अराजकतेचा चेहरा उघडा पडला; मुख्यमंत्र्यांची CJP आंदोलनावर टीका|VIDEO

Devendra Fadnavis Reaction On CJP Protest At Jantar Mantar: दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. आंदोलनकर्त्यांचे अराजकतेचे चेहरे उघडे पडल्याचा दावा त्यांनी केला.

Omkar Sonawane

चेहऱ्यावर कॉक्रोचचे मास्क आणि एका हातात बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक आणि एका हातात देशाचा तिरंगा घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवरून आज हजारो तरुणांची गर्दी झाली होती. तर दुसरीकडे हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात आले आणि थेट जंतरमंतरवरील आपल्या पहिल्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक देखिल उपस्थित होते. आत याच आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांचे आराजकतावादी चेहरे आणि मनसुबे उघडे पडले आहेत, असे इरादे कधीही यशस्वी होणारे नाहीत. तसेच त्यांना कुठलेही समर्थन मिळलेले नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 गोष्टी

Maharashtra News Live Update: पंचायतराज समितीकडून अकोला जिल्हा परिषदेची झाडाझडती

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

SCROLL FOR NEXT