Kangana Ranaut News Saam Tv News
Video

Kangana Ranaut News | कंगणाला कानाखाली मारणारी 'ती' सुरक्षारक्षक नेमकी आहे तरी कोण?

सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावल्याचा कंगणाचा गंभीर आरोप! कानशिलात लगावणारी ती कोण?

Saam TV News

चंदीगड : भाजप नेत्या आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार अभिनेत्री कंगना रणौत यांच्यासोबत एक मोठी घटना घडली आहे. एअरपोर्टवर सुरक्षा रक्षकांनी कानशिलात मारल्याचा आरोप खुद्द कंगना रनौत यांनी केला आहे. चंदीगड एअरपोर्टवर हा प्रकार घडला आहे. ही महिला सीआयएसएफने महिला कॉन्स्टेबल होती. कंगना रनौतला कानशिलात मारल्याप्रकरणी सीआयएसएफने महिला कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. या घटनेची माहीती कंगनाने व्हिडिओच्या मध्यमातून दिली आहे. या दरम्यान 'मी सुरक्षित आहे पण हा जो आतंकवाद व उग्रवाद पंजाबमध्ये वाढत आहे, तो कसा हाताळायचा? हा प्रश्न कंगना यांनी केला आहे'. ज्यावेळी शेतकरी आंदोलनाला बसले होते त्यावेळी कंगना यांनी त्या आंदोलनाला खलिस्तानी आंदोलन म्हटले होते. त्यावेळी आंदोलन करण्यास त्या सुरक्षा रक्षकांची आई बसली होती. आणि हाच राग मनात ठेवून या माहिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने कंगनाला कानशिलात मारली. असं म्हटलं जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT