CISCE, ICSE, ISC Result Declared Saam TV
Video

ICSE Result News | ICSE दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

ICSE Result News Today | ICSE दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. या वर्षी ICSE बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

Saam TV News

ICSE दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. या वर्षी ICSE बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. बारावीचा निकाल 98.19 टक्के लागला असून पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT