Cigarette Price Hike Saam Tv
Video

Cigarette Price Hike: एका सिगारेटसाठी मोजावे लागणार 72 रुपये? केंद्र सरकारचा मोठा निर्णय | VIDEO

Cigarette Price Hike: सिगारेटच्या दरात आता वाढ होणार आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे १८ रुपयांच्या सिगारेटची किंमत ७२ रुपये होऊ शकते.

Siddhi Hande

धूम्रपान करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आता

एका सिगारेटची किंमत 18 रुपयावरून थेट 72 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या शुल्कवाढीमुळे थेट सिगारेटची किंमत वाढणार आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मांडलेल्या या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीच्या किमती लवकरच गगनाला भिडणार आहे. सिगारेटची लांबी आणि प्रकारानुसार हा कर आकारला जाणार असून, एका सिगरेटची किंमत 72 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT