Nashik Ganpati Video Saam Tv
Video

Nashik News : बाप्पासाठी रडणाऱ्या चिमूकल्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक!

Ganpati Visarjan : लहान मुलांना बाप्पा म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी अनेक वेळा चिमुकले भावुक होतात. असाच एक नाशिकचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Saam Tv

10 दिवसांच्या वास्तव्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला बाप्पाचं घरोघरी विसर्जन करण्यात आलं. यावेळी सर्वच भावुक होत असतात. असाच एक व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातून समोर आला आहे. बाप्पाला निरोप देताना एक चिमुरडा अत्यंत भावुक होऊन रडत असल्याचा हा व्हिडिओ आहे.

गणपती बाप्पा हा सर्वांचाच आवडता देव आहे. लहान मुलांना बाप्पा म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी अनेक वेळा चिमुकले भावुक होतात. असाच एक चिमुकला बाप्पाच्या विसर्जनाने भावुक होऊन रडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नाशिकमधल्या तळवणमध्ये पगार कुटुंबाने 10 दिवसांच्या गणपतीचं काल विसर्जन केलं. यावेळी स्वराज पगार हा तीन वर्षीय चिमुकला बाप्पाच्या जाण्याने धायमोकलून रडताना दिसला. यावेळी सर्वांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वराजला बाप्पाच्या जाण्याचं फार दु:ख झालेलं या व्हीडिओमाधून दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT