Rohit Pawar VS Shrikant Shinde News : Saam Tv News
Video

Rohit Pawar VS Shrikant Shinde News : मुख्यमंत्र्यांना आपल्या मुलाच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसेल, रोहित पवार असं का म्हणाले?

Rohit Pawar VS Shrikant Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिपदी श्रीकांत शिंदेंऐवजी प्रतापराव जाधवांचं नाव सुचवलं, यावरुन रोहित ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना टोला लगावला

Saam TV News

रोहित पवार आणि श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलाच राजकीय कलगितुरा रंगलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तुत्वावर विश्वास नसेल. म्हणून त्यांनी श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद दिलं नसावा असा टोला रोहित पवार यांनी श्रीकांत शिंदेंना लगावला. रोहित पवारांच्या या टोल्यावर प्रत्यत्तर देताना श्रीकांत म्हणालेत की, आमचा कार्यकर्तांचा पक्ष आहे. हा पक्ष कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. म्हणून शिंदेंनी कार्यकर्त्याला संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या चिरंजिव श्रीकांत शिंदेंना स्थान मिळेलं असं सर्वांना वाटत होत. पण, त्यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांची वर्णी लावली. नेमकं याच मुद्द्यावरुन रोहीत पवारांनी श्रीकांत शिंदेंना टोला लगावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT