VIDEO: मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिल्लीत Amit Shah यांची घेतली गुप्त भेट, नेमकं कारण काय? Saam TV
Video

VIDEO: मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिल्लीत Amit Shah यांची घेतली गुप्त भेट, नेमकं कारण काय?

Eknath Shinde Meets Amit Shah: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची घेतली गुप्त भेट, भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागांची बोलणी झाल्याची शक्यता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली: रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागां संदर्भात या भेटीत बोलणी झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकभसा निवडणुकीत मिळालेल्या जागा पाहून शिंदेंनी अमित शाहा यांच्याकडे जास्त जागांची मागणी केल्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेची अमित शहा यांच्याशी सविस्तर बैठक झाली नव्हती, त्यामूळे रविवारी रात्री शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले, रात्री उशिरा पर्यंत शहा यांच्याशी शिंदेंची चर्चा झाली. चर्चा करुन शिंदे पहाटे नागपूरला पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT