Video

Salman Khan आणि कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा वक्तव्य! काय म्हणाले?

Eknath Shinde News Today: सलमान खान याचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान हेदेखील यावेळी उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटूंबियांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली.

Saam TV News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रेतील गेलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सलमान खान याचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान हेदेखील यावेळी उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटूंबियांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचंही म्हटलं. सलमान खान आणि कुटुंबीयांच्या भेटीनंतर ते माध्यमांशी मुंबईथ बोलत होत. सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर दोनच दिवसात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खान कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे. दरम्यान, यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हेही उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT