Winter Assembly Session India Today
Video

CM Fadnavis: अधिवेशनात राज्य सरकारनं भरगच्च काम केलं-फडणवीस

Winter Assembly Session: हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अधिवेशनाचं काम कसं झालं याची माहिती दिली.

Bharat Jadhav

सहा दिवसांच्या अधिवेशनात राज्य सरकारने भरगच्च काम केलं. सरकारनं सुरू केलेल्या योजना चालू राहणार आहेत. अंतिम आठवडा प्रस्ताववर बोलतना असताना विदर्भासाठी सरकारने काय दिलं आणि पुढे या दिलं जाणार हे दोन सविस्तर माहिती दिल्याचं फडणवीस म्हणाले. चौफेर विकास कसा केला जात आहे, हे आम्ही सांगितलं. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. अधिवेशनात १७ विधयके मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मागास भागात आमच्या सरकारने परिवर्तन केलं. महाराष्ट्रासोबतच मागास भागांवर देखील आमचा जोर असेल. तसेच जन सुरक्षा विधेयक पास झालंय. संयुक्त चिकित्सा समितीकडे ते पाठवलं आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना याचा मसुदा तयार करण्यात आलाय. प्रत्येकाला मत मांडण्याची संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

100 कोटी रुपयांचा व्यवहार अन् 38 पथकांची 38 ठिकाणी धाडी,1424 बँक खाती फ्रिज; काय आहे सरकारचं ऑपरेशन ट्रायडेंट?

Diwali Kitchen Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईत किचनच्या 'या' 7 जागांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT