Heavy rain alert Chhatrapati Sambhajinagar schools to remain closed on September 29 for students’ and teachers’ safety Saam Tv
Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाहाकार; जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर|VIDEO

Sambhajinagar district Collector: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या, २९ सप्टेंबर रोजी सर्व शाळांना हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर व पुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर : हवामान विभागाने वर्तविलेल्या संभाव्य पावसाचा इशारा आणि आज निर्माण झालेल्या पुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या, दिनांक २९ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच शालेय कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील अधिकृत आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT