Chhatrapati Sambhajinagar Rain News Today Saam TV News
Video

Rain News Today: संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस! उकाड्याने हैराण झालेल्यांना अल्पसा दिलासा

Chhatrapati Sambhajinagar Rain News Today: छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना अल्पसा दिलासा, नेमका कोणकोणत्या भागात जोरदार पाऊस? वाचा सविस्तर

Saam TV News

छत्रपती संभाजी नगर शहरात जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते आणि त्याबरोबरच गरमीचे वातावरण होते. शहरातील सिडको, जय भवानी नगर, पुंडलिक नगर, गारखेडा परिसर, त्यासह शहरातल्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला. हवमान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळालंय. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात सोमवारी पाऊस झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने हजेरी लावलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : भाग्यकारक घटना घडणार; ५ राशींच्या लोकांवर आनंदाची उधळण होणार

Maharashtra Live News Update: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'मुळे राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज? राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर

Crime: गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख, अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, बड्या राजकीय नेत्यासह १४ जणांवर गुन्हा

Face Care: लग्नात परीसारखा सुंदर लूक हवाय? मग 'या' सोप्या टिप्स फॉलो करा, सर्वांच्या नजरा तुमच्यावरच खिळतील

SCROLL FOR NEXT