Vinod Patil News Saam TV News
Video

चर्चा सकारात्मक! Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर Vinod Patil यांची पहिली प्रतिक्रिया, संदीपाम भुमरेंबाबत काय म्हणाले?

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारीसाठी महायुतीत पुर्नविचार होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Saam TV News

नागपूर : विनोद पाटील यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर विनोद पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारीसाठी महायुतीत पुर्नविचार होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझा विजय निश्चित आहे, असं म्हणत त्यांनी आपण निवडणूक लढणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केली. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तरी मी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, आता संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीवरुन चर्चांना उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाल्याचंही विनोद पाटील यांनी यावेळी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchang Today: आज कुंभ राशीत चंद्र, निर्णयांसाठी अनुकूल दिवस; पाहा आजचे मुहूर्त आणि लकी राशी

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Shocking : संतापजनक! "तुझी बायको चेटकीण" गावकऱ्यांनी कुटुंबाला जाळलं; दोन महिन्याच्या बाळासह तिघांचा मृत्यू

Pune Tourism : मराठ्यांचा पराक्रम, शौर्य अन् स्वाभिमानाचे प्रतीक पुण्यातील 'हा' किल्ला; आजही जपतोय ऐतिहासिक वारसा

Hair Care : घरातील 'हे' पदार्थ खाल्याने केस होतील मुळापासून मजबूत, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT