Chhagan Bhujbal addressing the OBC Maha Rally in Beed, taking a dig at absent Congress leaders Vijay Wadettiwar and Babnrao Taywade. Saam Tv
Video

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचे शेरोशायरीतून अनुपस्थित काँग्रेस नेत्यांना टोला|VIDEO

Maharashtra OBC Reservation GR Protest: बीडमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार मोर्चात मंत्री छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार आणि बबनराव तायवाडे यांच्या अनुपस्थितीवर टीका केली.

Omkar Sonawane

सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यापासूनच ओबीसी नेत्यांनी त्याचा जोरदार विरोध केला. सरकारमध्ये सत्तेत असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्या दिवसापासून या जीआरचा करत आहे. या सगळ्याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा पार पडला. या मोर्चामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेते आले होते. मात्र कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि बबनराव तायवाडे यांची अनुपस्थिती होती. यावरच मंत्री छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करत या दोघांना टोला लगावला. भुजबळ नेमके काय म्हणाले पाहा त्या संदर्भात व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: काटेवाडीतील निवासस्थानी अजितदादांना अखेरची सलामी, पाहा VIDEO

Atal Pension Yojana: सरकारची जबरदस्त योजना! फक्त २१० रुपये गुंतवा अन् महिन्याला ₹५००० पेन्शन मिळवा

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजितदादांचा अखेरचा प्रवास सुरू, बारामतीकरांचा टोहो

Plane Crash: हवाई अपघातांत 'हे' दिग्गज मृत्यूमुखी

Airplane Colour: विमाने पांढऱ्याच रंगाची का असतात? जाणून घ्या पांढऱ्या रंगाचं महत्व

SCROLL FOR NEXT