Chhagan Bhujbal Slams Maratha Reservation GR Saam Tv
Video

Maratha Reservation : १० टक्के आरक्षण नको का? भुजबळांचा मराठा समाजाला सवाल

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर थेट सवाल उपस्थित केला. SEBC आणि EWS १० टक्के आरक्षण नको का, असा प्रश्न त्यांनी विचारला. आरक्षणाबाबत उत्तर सुशिक्षित मराठ्यांनी द्यावं, अशी भुजबळांची मागणी.

Namdeo Kumbhar

Chhagan Bhujbal questions Maratha community on SEBC and EWS quota : SEBC १० टक्के, EWS १० टक्के आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको का ? असा सवाल छगन भुजबळ यांनी असा सवाल मराठा समाजाला विचारला आहे. ओबीसी आरक्षण हवं असल्यास तुम्हाला इतर सवलती आणि आरक्षण नको का ?

SEBC १० टक्के, EWS १० टक्के आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको का ? अशिक्षित लोकांकडून अपेक्षा नाही, सुशिक्षित लोकांनीच उत्तर द्यावी, अशी मागणी भुजबळांनी केला. छगन भुजबळांच्या मागणीने मराठा समाजातील आजी माजी नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सुशिक्षित मराठे आहेत, जे मुख्यमंत्री, आमदार, खासदार झालेत ज्यांना आरक्षण काय कळतंय, त्यांना विनंती करतोय. आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास मात्र सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांना १० टक्के आरक्षण दिलं. त्यात ८० टक्के मराठा समाज आहे. पुन्हा मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होतेय. मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या अशी आंदोलनं होत आहेत. तुम्हाला १० टक्क्यांचे आरक्षण नको का? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT