Chhagan Bhujbal Press Conference SaamTv
Video

VIDEO : सरदेसाईंच्या पुस्तकातील दाव्याबद्दल भुजबळांनी केलं खरं खोटं, थेट कारवाईचा ईशारा | Marathi News

Chhagan Bhujbal Press Conference : छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद बोलावून राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामधील दाव्याबद्दल स्पष्टीकरण दिल आहे.

Saam Tv

सरदेसाई यांच्या पुस्तकामधील दाव्याबद्दल छगन भुजबळ यांच्याकडून खरं खोटं करण्यात आलं आहे. आपण अशी कोणतीही मुलाखत दिलेली नसून या प्रकरणी निवडणुकीनंतर कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे. शुक्रवारी यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'मी भाजपसोबत ईडीच्या भीतीने गेलो नाही, तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले पुस्तक मी स्वतः वाचणार आहे. माझ्या वकीलांनादेखील देणार असून निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते ठरवेल, असा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे. मी त्यांना कुठलीही मुलाखत दिलेली नाही, हे पुस्तक निवडणुकीच्या काळातच का आलं? असा सवालही भुजबळ यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. तसंच महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचं सरकार असतानाच मला क्लीनचीट मिळाली होती, तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पेढे देखील दिले होते. आम्ही केवळ आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीसोबत गेलो, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT