OBC News Saam Tv News
Video

Video: OBC मेळव्यात ओबीसी नेत्यांचा गौप्यस्फोट

Rachana Bhondave

OBC News: ओबीसी मेळाव्याला काँग्रेस नेते येऊ नये म्हणून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटलांनी आडकाठी करत ओबीसी नेत्यांची पान उतारा केल्याचा आरोप ओबीसी नेत्यांना सांगलीच्या ओबीसी मेळाव्यात केला आहे.तर मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून खासदार विशाल पाटलांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. छगन भुजबळ वसंतदादा पाटील यांचा किस्सा सांगत खासदार विशाल पाटलांना आपल्या वाड-वडिलांची जाण ठेवा. सगळ्यांनी तुम्हाला मते दिली आहेत आम्ही तुमची खासदारकी मागायला आलो नव्हतो अश्या शब्दात खडे बोल सुनावले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT