Chhagan Bhujbal Net Worth Google
Video

Maharashtra Politics : नाशिकच्या आमदारांमुळे छगन भुजबळांना डावललं? कोणत्या 4 कारणांमुळे कापला मंत्रिपदाचा पत्ता? पाहा स्पेशल रिपोर्ट

chhagan bhujbal : नाशिक जिल्ह्यातली राष्ट्रवादीतली नाराज छगन भुजबळांना भोवल्याचं बोललं जातंय. नाशिकच्या आमदारांच्या दबावामुळेच भुजबळांना डावलण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. भुजबळांना नेमका कुणी विरोध केला आणि या आमदारांना भुजबळ मंत्रिपदी का नकोत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : छगन भुजबळांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानंतर भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत.. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत ठाम राहिलेल्या छगन भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिपद नाकारण्यामागच्या कारणांची यादीच समोर आलीय.. पाहूयात भुजबळांचा मंत्रिमंडळातील पत्ता कापण्यामागची कारणं काय आहेत? ..

भुजबळांचा पत्ता कुणी कापला?

नाशिकच्या सर्व आमदारांची भुजबळांना मंत्रिपद न देण्याची मागणी

मंत्रिपद दिल्यास एकत्रित राजीनाम्याचा नाशिकच्या आमदारांचा इशारा

भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचं काम केल्याचा आमदारांचा दावा

पंकज भुजबळांसाठी आमदारकी पदरात पाडून घेण्याने पक्षातील वरिष्ठ नाराज

समीर भुजबळांच्या बंडखोरीनं महायुतीतले पक्ष नाराज

भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यामागे आमदारांचा दबाव हे कारण तटकरेंनी मात्र फेटाळून लावलंय..

हे असं असलं तरी अजित पवारांचे 5 आमदार असलेल्या नाशिक जिल्ह्याला माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्या रुपाने 2 मंत्रिपदं दिले आहेत.. त्यामुळे भुजबळांचा पत्ता कापण्यामागे खरंच आमदारांचा दबाव होता की भुजबळांवर नवी जबाबदारी देण्यासाठी अजित पवारांनी मंत्रिपदाला कात्री लावली? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT