Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar SAAM TV
Video

Political News: छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला; प्रवीण दरेकरांची मोठी प्रतिक्रिया...

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छगन भुजबळ हे सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेणार आहेत. काल 14 जुलै रोजी भुजबळांनी (Chhagan Bhujbal) शरद पवारांवर टीका केली होती. दरम्यान आज ते शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्या आहेत. यासंदर्भात भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, भुजबळ हे सहज शरद पवारांना भेटायला जाणार नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत असताना भुजबळ आणि शरद पवारांची भेट ही महत्त्वाची असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT