Maharashtra Minister Chhagan Bhujbal during a public appearance amid reports of aircraft technical glitch. Saam Tv
Video

मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Chhagan Bhujbal Plane Technical Glitch Latest Update: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा हवाई प्रवास रद्द करण्यात आला. धुळे ते शिर्डी दौऱ्यासाठी निघालेल्या भुजबळ यांनी रस्ते मार्गाने प्रवास सुरू केला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Omkar Sonawane

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुजबळ ही धुळेहून शिर्डीला हवाई मार्गाने जाणार होते. मात्र विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भुजबळ हे रस्ते मार्गाने आपला ताफा घेऊन रवाना झाले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राजकीय नेत्यांच्या विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा देखील रद्द झाला आहे. भुजबळ हे धुळे येथून शिर्डीला जाणार होते आणि तिथून नाशिकच्या दिशेने येणार होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते रस्ते मार्गाने मार्गस्थ झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT