Chennai Airoprt Bomb News SAAM TV
Video

Chennai Airoprt Bomb News: चेन्नई-मुंबई विमानात बॉम्ब असल्याची धमकी, सुरक्षित ठिकाणी विमानाची तपासणी

चेन्नई मुंबई विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला होता. तेव्हा पोलिसांनी मुंबईत या विमानाची तपासणी केली.

Saam TV News

मुंबई : चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये (Chennai-Mumbai Flight) बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) हे विमान उतरताच सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवण्यात आले. त्यानंतर विमान सुरक्षित ठिकाणी नेऊन तपासणी करण्यात आली. पण विमानात काहीही संशयास्पद सापडलेले नाही. विमानतळ पोलिसांनी ही माहिती दिली आहे. बॉम्बमजी खोटी माहिती देऊन अफवा पसरवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. इंडिगो फ्लाईट 6E 5314 या चेन्नई-मुंबई विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आलो होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT