Chemist Strike Saam tv
Video

Chemist Strike: बुधवारी राज्यातील मेडिकल बंद; कारण काय? | VIDEO

Chemist Strike in India: सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या देशातील औषध विक्रेत्यांचा संप असणार आहे. त्यामुळे अनेक मेडिकल बंद असण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला जर कोणतीही औषधे खरेदी करायची असतील, तर ती आजच खरेदी करून घ्या. कारण देशभरातील औषध विक्रेत्यांनी उद्या देशव्यापी संप पुकारला आहे. बेकायदा ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनमानी विरोधात मेडिकल संघटनेनी संप पुकारला आहे. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टन ही माहिती दिलीये. केंद्र सरकारकडे वारंवार मागण्या करूनही दुर्लक्ष झाल्यानं अखेर हे पाऊल उचलण्यात आल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. देशभरातील 12 लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषधविक्रेते या संपात सहभागी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळा! पावसाअभावी हातची पिकं जाणार; बळीराजाची स्थिती बिकट

SCROLL FOR NEXT