Chembur Fire News Saam Tv
Video

Chembur Fire News : चेंबूरच्या एका इमारतीला भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Chembur Fire Video : चेंबूरच्या एसआरए इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

Yash Shirke

Chembur Fire News : चेंबूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. चेंबूरमधील एका एसआरए इमारतीला भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. जीवितहानी टाळण्यासाठी रहिवाश्यांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले. अग्रिशमन दलाकडून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्रिशमन दलाला यश आले आहे. इमारतीत कुलिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आग कशी लागली हे अद्यापही अस्पष्टच आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आगीची दाहकता किती आहे याचा अंदाज येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT